परिपाठ

                                               मराठी शाळा परिपूर्ण परिपाठ 



असा असावा परिपाठ

  • राष्ट्रगीत
  • प्रतिज्ञा
  • संविधान प्रास्ताविका
  • प्रार्थना
  • सुविचार व श्लोक
  • दिन विशेष
  • बातम्या
  • समूह गीत
  • वैज्ञानिक दृष्टिकोण
  • बोधकथा
  • पसायदान
  • मौन
  • प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा केंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून होते. विद्यार्थ्यांवर योग्य वयात योग्य संस्कार घडविण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परिपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदिन दिवसाची सुरुवात परिपाठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विचारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार्थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वेळ लागणार नाही.
    प्राथमिक शाळेतील इ.१ ली ते इ.८ वी च्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक दिवशी १० विद्यार्थ्यांचे मुले मुली समान घेऊन इयत्तेनुसार गट पाडावेत व पुढील प्रमाणे परिपाठ घेण्याचा प्रयत्न करावा. 
                                                          दैनिक परीपाठासाठी येथे click करा
                                                           सौजन्य
    marathishala.in 

    No comments:

    Post a Comment

    आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
    आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल