सालाबादप्रमाणे कडाव शाळेतील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपताना गणतंत्र दिनानिमित्त नेताजी संघ व ग्रामस्थ मंडळ वदप या संस्थेचे सदस्य श्री.समीर तानाजी येरूनकर सर यांच्या सहकार्याने वदप गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आमचे मित्र श्री.येरूनकर सरांच्या विनंतीला मान देऊन आणि राष्ट्रीय दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी श्री. वाडीले, श्री.पवार,श्री.कोकणी श्री.रसाळ आणि श्री.कंधारे यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रमात श्री.येरूनकर सरांनी त्यांच्या गावात प्लास्टिक मुक्त गाव हा अभिनव उपक्रम हाती घेतला त्या निमित्ताने त्यांनी कापडी पिशव्या प्रत्येक रक्तदात्याला भेट म्हणून देण्यात आली.
रक्तदान शिबिरास कर्जत तालुक्यातील बहुतेक शिक्षक बंधू भगिनींनी तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
वदप गावातील या उपक्रमाचे सर्व थरातून स्वागत करण्यात येत होते
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पहिले अणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक ब्लॉग
Pages
- श्री.बालदिगंबर देवस्थान
- कडाव ऐतिहासिक महत्व
- आमची शाळा
- शिक्षक माहिती
- शालेय उपक्रम
- शाळा सुशोभीकरण
- वृत्तपत्रांनी घेतली दखल
- शैक्षणिक सहल
- जिल्हाधिकारी कार्यालय रायगड
- रायगड जिल्ह्यातील किल्ले माहिती
- आपले थोर व्यक्तिमत्व
- शाळा सिद्धी
- हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल
- इयत्ता निहाय पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक ...
- शासन निर्णय
- डाउनलोड / Downloads
- आम्हाला इथेही भेट दया....
- परिपाठ
Friday, 26 January 2018
कडाव शाळेतील शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान केले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
आपण आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात
आपल्या प्रतिक्रियांची सविनय नोंद घेण्यात येईल