२८फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन होय .हा कार्यक्रम सी.व्ही रामन यांना नोबे ल पारितोषिक १९२८ रोजी मिळाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला दिन आहे
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पहिले अणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक ब्लॉग
Pages
- श्री.बालदिगंबर देवस्थान
- कडाव ऐतिहासिक महत्व
- आमची शाळा
- शिक्षक माहिती
- शालेय उपक्रम
- शाळा सुशोभीकरण
- वृत्तपत्रांनी घेतली दखल
- शैक्षणिक सहल
- जिल्हाधिकारी कार्यालय रायगड
- रायगड जिल्ह्यातील किल्ले माहिती
- आपले थोर व्यक्तिमत्व
- शाळा सिद्धी
- हुतात्मा हिराजी पाटील आणि भाई कोतवाल
- इयत्ता निहाय पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक ...
- शासन निर्णय
- डाउनलोड / Downloads
- आम्हाला इथेही भेट दया....
- परिपाठ
Thursday, 2 March 2017
Wednesday, 22 February 2017
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
आज दिनांक १९/०२/२०१७ रोजी रायगड जिल्हा परिषद शाळा कडाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर जयंतीला सर्व विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाषणे करण्यात आली तसेच कुमारी आर्या जगन पवार इयत्ता चौथी हिने प्रतापगडावरील पराक्रम यावर उत्कृष्ट पोवाडा सादर केला . सर्व शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले .... सदर बालसभेची काही क्षणचित्रे ............................
Monday, 16 January 2017
Friday, 13 January 2017
शैक्षणिक pdf
शैक्षणिक pdf
1 मुळाक्षरे DOWNLOAD
2 मुळाक्षरे ( चित्रासह) DOWNLOAD
3 साधे शब्द - दोन अक्षरी शब्द DOWNLOAD
4 साधे शब्द - तीन अक्षरी शब्द DOWNLOAD
5 साधे शब्द - चार अक्षरी शब्द DOWNLOAD
6 काना शब्द - दोन अक्षरी शब्द DOWNLOAD
7 काना शब्द - तीन अक्षरी शब्द DOWNLOAD
8 काना शब्द - चार अक्षरी शब्द DOWNLOAD
9 पहिली वेलांटी शब्द - दोन अक्षरी शब्द DOWNLOAD
10 पहिली वेलांटी शब्द - तीन अक्षरी शब्द DOWNLOAD
11पहिली वेलांटी शब्द - चार अक्षरी शब्द DOWNLOAD
12 पहिला उकार शब्द - दोन अक्षरी शब्द DOWNLOAD
13 पहिला उकार शब्द - तीन अक्षरी शब्द DOWNLOAD
14 पहिला उकार शब्द - चार अक्षरी शब्द DOWNLOAD
15 Alphabates / चित्रासह DOWNLOAD
1 6Fruits / फळे DOWNLOAD
17 Vegetables / भाज्या DOWNLOAD
18 Animals / प्राणी DOWNLOAD
19 Colours Name / रंगांची ओळख DOWNLOAD
21 Our Helpers / आपले मदतनीस DOWNLOAD
22 Things Used By Student DOWNLOAD
23 1 to 10 DOWNLOAD
29 जोडाक्षर शब्द - रफार असलेले शब्द DOWNLOAD
30 जोडाक्षर शब्द - र पासूनचे शब्द DOWNLOAD
31 जोडाक्षर शब्द - इतर शब्द DOWNLOAD
32 विविध ६० घोषणा [NEW] DOWNLOAD
33 थोर नेत्यांची फोटोसह माहिती [ NEW] DOWNLOAD
34 सुंदर मेहंदी डिझाईन [NEW] DOWNLOAD
35 Action Words [NEW ] DOWNLOAD
36 माझा शब्दसंग्रह १ ( इयत्ता १ ली ) [NEW ] DOWNLOAD
37 माझा शब्दसंग्रह २ ( इयत्ता १ ली ) [NEW ] DOWNLOAD
38 माझा शब्दसंग्रह ३ ( इयत्ता १ ली ) [NEW] DOWNLOAD
39 ओळख नाणी व नोटांची [ NEW ] DOWNLOAD
40 ओळख भौमितिक आकृत्यांची [ NEW ] DOWNLOAD
Tuesday, 10 January 2017
शासन निर्णय app
अतिशय महत्त्वाचा संदेश
बऱ्याचदा आपल्याला कामकाजात वेगवेगळ्या प्रशासकीय अडचणी येतात, कधी अजिबातच काही माहिती नसते तर कधी अपूर्ण माहिती असते. अशावेळी नेमका त्या बाबीशी संबंधित शासन निर्णय शोधावा लागतो, मग त्यासाठी फार शोधाशोध होते. यावर एक चांगला उपाय आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयांसाठी प्ले स्टोरवर Gov GR नावाचे एक मस्त app आहे. तारीख माहिती नसेल तरीही शोधता येते.
Sunday, 8 January 2017
Friday, 6 January 2017
कार्यप्रेरणा शिबीर, मा.श्री. गजानन पाटील,सत्र पहिले
आज दिनांक ०६/०१/१७ रोजी शिखर संस्थेचे प्रमुख प्राचार्य मा. श्री.Dr. गजानन पाटील यांची प्रेरणा कार्यशाळा अतिशय उत्साहात संपन्न झाली. सदर सभेत मार्गदर्शन करताना मा.श्री.गजानन पाटील....
सदर शिबिरास कर्जत तालुक्याचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.डंबाये साहेब , विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,गट समन्वयक ,साधनव्यक्ती, सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक हजर होते.कार्यक्रमाची धुरा नुकत्याच पनवेल DICPED येथे रुजू झालेल्या श्रीमती. अष्टेकर या सांभाळत होत्या . त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
सदर कार्यशाळेत वैजनाथ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.सोनावणे सरांनी ज्ञानरचनावादावर आधारित कृतीपुस्तीकेचे अनावरण मा. पाटील साहेबांच्या हस्ते केले. थोडक्यात त्या पुस्तिकेचे महत्व आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. वैजनाथ केंद्रातीलाच श्री. शाम पवार यांनी बोलीभाषेतील एक कृतिसंशोधन सादर करून बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यात मेळ घालण्यासाठी शब्द भांडार तयार केलेली एक पुस्तिकेचे अनावरण सुद्धा त्यांनी मा. पाटील साहेब यांच्या हस्ते केले.
दहिवली केंद्र, भिसेगाव केंद्र यांच्या केंद्रप्रमुख यांनी आणि शिक्षकांनी मिळून DICPED पनवेल साठी काही मदत निधी मा. श्री. पाटील साहेबांना सुपूर्द केला.दोन्ही केंद्रातील शिक्षकांना अभिनंदन करण्यात आले.
कडाव शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्याने अथक प्रयत्न करून कोणत्याही प्रशिक्षणा शिवाय शाळेचा एक शैक्षणिक ब्लॉग तयार केला. या विषयी कडाव शाळेतील शिक्षक श्री. मंदार रसाळ यांनी सर्वांना विस्तृत माहिती दिली.
त्यानंतर DICPED चे अधिक्षक साहेबांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत परिपत्रकातील २५ मुद्यांवर वर चर्चा घडवून आणली आणि सखोल मार्गदर्शन केले. समस्यांचे निराकरण केले.
म.श्री.पाटील साहेबांनी नेहमीच्या खास शैलीत आपले अनुभव सांगत मार्गदर्शनाला सुरुवात केली. शिक्षकांच्या समस्या आणि मार्गदर्शन केले. साहेबांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले.
त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
अ,ब,क, सूत्र
१) अ म्हणजे अनुभूती द्या.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव द्या.गाणी गोष्टी कविता स्वतः तयार करू द्या. अनुभूती मिळण्यासाठीच ज्ञानरचनावादाचा उदय झाला.मुले विविध प्रकारे अभिव्यक्त होतात. त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी द्या.
२) ब म्हणजे बदल घडवा
स्वयंप्रेरित व्हा, बदल घडवा. स्वतः मध्ये, मुलांमध्ये आणि शाळेमध्ये सकारात्मक बदल घडवा .
३) क म्हणजे कर्तव्य पार पाडा.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र परिपत्रक अन्वये असलेली कर्तव्ये पार पाडा. स्वतःशी प्रामाणिक राहा.
सरते शेवटी त्यांनी एवढेच सांगितले कि ज्या व्यक्तीचा विश्वास स्वतःवर असतो तो सर्वांवर विश्वास टाकू शकतो.........
चैतन्यपूर्ण आणि खरोखरच प्रेरणादायी असे मार्गदर्शन शिक्षकांसाठी पर्वणीच ठरली.
Thursday, 5 January 2017
हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचे पुण्यस्मरण
जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले .... असेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणारे कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचे पुण्यस्मरण दिनांक २ जानेवारी २०१७ रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाव च्या वतीने करण्यात आले. त्यानिमित्ताने प्रभातफेरी , व बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची काही क्षणचित्रे
Subscribe to:
Posts (Atom)